डॉ. कुमार सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी

राज्य कार्यकारिणी

आशीर्वाद बाबा आमटेंचे

युक्रांद राज्य अधिवेशन २०११

युक्रांद वृत्त

मुलभूत भूमिका

ध्येय

कार्यकर्त्यांसाठी

महत्वाच्या संकल्पनाची स्पष्टता

कार्यकर्ता

डॉ. कुमार सप्तर्षी: जीवनपट

संपुर्ण नाव:   डॉ. कुमार गणेश सप्तर्षी
जन्म दिनांक:   २१ ऑगस्ट १९४१
घरचा पत्ता:   प्रबोधन को ऑपरेटिव हौसिंग सोसायटी,
६१-अ /,एरंडवणा, पुणे-४११००४
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२५४३१७२९)
कार्यालयीन पत्ता:   ’क्रांतिनिकेतन’ १४६८ सदाशिव पेठ खजिना विहिर चौक,
एस. पी. क़ॉलेजसमोर, पुणे-४११०३०
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४६१४०९)
दुरध्वनी (९१)-(०२०)-(२४४७५८६६)

शिक्षण:   बी. एस्सी. (एस. पी. क़ॉलेज)
एम.बी.बी.स. (बी.जे. मेडिकल क़ॉलेज पुणे)
प्रथम वर्ष (एल.एल.बी)
व्यवसाय:   पुर्ण वेळ सामाजीक कार्यकर्ता
संघटनात्मक कार्य: (अ) १९६७- जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली रजौली ग्राम ता. नवादा जि. गया येथे दुष्काळग्रस्तांसाठी मदतकेंद्र चालवले.
(आ) कोयना भुकंपग्रस्ताना मदतकार्य.
(इ) नोव्हें.१९६७ मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना.
(ई) १० मे ते १५ मे १९६८ श्री. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथच्या जंगलात १५०० तरुणांची १५ दिवसांची ‘श्रम संस्कार छावणी’ संघटीत केली.
(उ) आणीबाणी पहिले ३ महिने भुमीगत कार्य, २ ऑक्टोबर १९७५ पासुन २६ जानेवारी १९७७ पर्यंत येरवडा कारागृहात मिसा स्थानबद्ध.
(ऊ) १५ ऑगस्ट २००१ युवक क्रांती दलाची पुन:स्थापना अध्यक्ष म्हणुन कार्यरत.
    पुढे