भारतरत्न डॉ. बाबा आमटॆ यांच्या शुभेच्छा
एका
कालखंडात युवकांच्या संस्थानी रंगवलेली स्वप्ने मला ठाउक होती. मी
त्यांचा साक्षीदार आहे. वयाच्या 88व्या वर्षी तरुणाईच्या
स्वप्नांची दीपमाळ विझलेली मी पाहतो आहे. अशा परिस्थितीत
युक्रांद नवे स्वप्न पाहत, नव्या
स्वरुपात उभे राहत आहे. माझी खात्री आहे की, नव्या स्वरुपात
येणार्या युक्रांदचे भारतीय समाज कृपाळु स्वागत केल्याशिवाय
राहणार नाही.युक्रांदच्या पराक्रमी पण सुकुमार आठवणींचे सुखद स्मरण
करुन मी युक्रांदच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो, आशिर्वाद
देतो.....
सविस्तर