डॉ. कुमार सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी

राज्य कार्यकारिणी

आशीर्वाद बाबा आमटेंचे

युक्रांद राज्य अधिवेशन २०११

युक्रांद वृत्त

मुलभूत भूमिका

ध्येय

कार्यकर्त्यांसाठी

महत्वाच्या संकल्पनाची स्पष्टता

कार्यकर्ता
डॉ. कुमार सप्तर्षी: जीवनपट

आंदोलन सुची
डिसें १९६७   पकिस्तानला कच्छचे रण दिले, त्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधाचे आंदोलन पुणे शहरात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा
जुलै १९६८   पुण्यातील महाविद्यालयानी केलेल्या फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन उपोषण यशस्वी
जुलै १९७१   महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -कुलगुरु हटाओ आंदोलन पुणे, धुळे, कोल्हापुर, मुंबई येथे ही यशस्वी
जून १९७२   सोलापुर मेडिकल क़ॉलेज कॅपीटीशन फी विरोधी आंदोलन दमाणी हटाव शहरातील विविध जनविभाग आणि जिल्ह्यातील विविध जनविभाग सामील महाराष्ट्र सरकारने कुमार सप्तर्षी यांच्या विरोधात प्रथम मिसाचा वापर केला -यशस्वी
ऑगस्ट १९७२   लातुर येथील गोळीबार व संचारबंदी याविरुद्ध आंदोलन गोळीबार होउनही कर्फ्युत सामान्य जनतेचा
सहभाग -यशस्वी
मार्च १९७३   पुरीच्या शंकराचार्यांच्या विरोधात जाहीर वादविवाद देशभर पडसाद
जुन १९७३

१९७८
  आयुर्वेद क़ॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी
जुलै १९७३   बी. एड. क़ॉलेज विद्यार्थ्यांचे आंदोलन मालेगाव (नाशिक) यशस्वी
डिसेंबर १९७३   आघाव ट्रेनिंग क़ॉलेज धुळे विद्यार्थी आंदोलन यशस्वी
जाने १९७४   दलित विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृतीत वाढ- अखील भारतीय पातळीवरील आंदोलन- औरंगाबाद प्रमुख केंद्र यशस्वी
जुन १९७४   मराठवाडा विकास आंदोलन य़ुक्रांद संघटनेच्या नेतृत्वाखाली
डिसें १९७४
 ते
जुन १९७५
  राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर येथील राशीन कम्युन च्या प्रयोगाचे आंदोलन ग्रामीण परिवर्तनासाठी नव्या कार्यपध्दतीचा शोध यशस्वी
मे १९७७   शेडगाव ता. कर्जत जि. अहमदनगर येथील दत्त मंदिरात दलिताना प्रवेश मिळवुन देण्याचे आंदोलन यशस्वी
ऑगस्ट १९८२   नामांतर आंदोलन सर्वांबरोबर कारावास
नोव्हें १९८३   म. फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरु हटाव आंदोलन ( कुलगुरु दत्ताजीराव साळुंखे) यशस्वी
या यादीत फक्त महत्वाची आंदोलने नमुद केली आहेत. विविध आंदोलनात मिळुन डॉ. कुमार सप्तर्षी याना एकुण 35 वेळा अटक झाली आहे.