डॉ. कुमार सप्तर्षी

डॉ. कुमार सप्तर्षी

राज्य कार्यकारिणी

आशीर्वाद बाबा आमटेंचे

युक्रांद राज्य अधिवेशन २०११

युक्रांद वृत्त

मुलभूत भूमिका

ध्येय

कार्यकर्त्यांसाठी

महत्वाच्या संकल्पनाची स्पष्टता

कार्यकर्ता

डॉ. कुमार सप्तर्षी: जीवनपट

संसदिय सहभाग   ९ ऑगस्ट १९७७ रोजी मा. चंद्रशेखरजी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षात प्रवेश/ जनता पक्षातर्फे १९७८ साली अहमदनगर शहरातुन आमदार
ग्रामीण भागातील कार्य   (अ)डिसेंबर १९६९ मध्ये सुरु केलेला पुण्यातील दवाखाना १९७४ साली बंद करुन राशीन कम्युन मध्ये आणीबाणी जाहीर होईपर्यंत मुक्काम रोज पदयात्रा.
(आ)अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील खेडनगर येथे १९८० ते १९८५ मुक्काम : भारतीय समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त म्हणुन कार्य २६ एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्र स्थापन करुन शेती, नर्सरी, लिंबोळी तेल वाटप, ससापालन गोपालन, संकरीत शेळीपालन, मत्स्यशेती, वनशेती इ. प्रयोग.
(इ) १९८४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण विदयालयाची स्थापना
इ. ५वी ते १२वीचे वर्ग, सध्या विद्यार्थीसंख्या १०००.  जुन २००१ पासुन महाविद्यालय सुरु.
ग्रंथसंपदा  
  • संकल्प
  • यात्री(२ आवृती)
  • ’स्वप्नांच्या सापळ्यांचा देश: अमेरीका’
  • येरवडा विद्यापीठातील दिवस
संपादन/प्रकाशन   २६ जानेवारी १९९२ पासुन सत्याग्रही विचारधारा या मासिकाचे संपादन/प्रकाशन
 
प्रवास   (अ) हिमालय भ्रमण(१९६५)
(आ) मार्च ते जून १९८४ चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली भारत यात्रेत सामील
(इ) केरळ(१९६८), तामिळनाडु(१९६९), गुजराथ(१९७४), बिहार(१९६७, १९७४), बंगाल (१९७७), नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपुर(१९८४) या भागात मुक्काम ठोकुन तेथील समाजाचा अभ्यास
(ई) १९८० साली इस्त्राइलचा व युरोप खंडाचा प्रवास
    पुढे